टॉप बातम्या

बेपत्ता वामन येसेकर, कोणास आढळल्यास संपर्क साधावा!...

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वामन जयराम येसेकर (अंदाजे वय 75, रा. घोंसा ता. वणी जि. यवतमाळ) हे बेपत्ता आहेत. येसेकर हे 18 जुलै 2022 या दिवशी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घरून निघून गेले. तेव्हापासून ते अद्याप घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, अद्याप ते आढळून आले नाहीत. ते कोणाला आढळल्यास त्यांनी 8830468053,8766774450 किंवा 9527346650, 992335903 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();