🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
प्रकाशाचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचे नवे दीप उजळोत, हीच सदिच्छा!
आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक :
Somayyap
GROUP OF INSTITUTIONS