🪔 दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
दिवाळीचा हा प्रकाशमय सण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळू देत, प्रत्येक कुटुंबाची स्वप्ने पूर्ण होवोत आणि समाजात प्रेम, बंधुभाव व एकतेची भावना अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा!
आपणा सर्वांना व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक :
मारोती गौरकार
जिल्हा उपाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा
यवतमाळ जिल्हा