🪔 दीपोत्सवाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🪔
दीपावलीचा हा मंगलमय सण आपल्या जीवनात नवी उमेद, नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात सुख-शांती, आरोग्य, समृद्धी आणि आनंद नांदो. समाजात बंधुभाव, प्रेम आणि एकतेची भावना अधिक दृढ होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
आपणांस व आपल्या परिवारास दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपला स्नेहांकित,
सुधीर मुनगंटीवार
विधानसभा सदस्य बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर