टॉप बातम्या

लक्ष्मी पूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔

दीपावलीचा हा प्रकाशपर्व आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्याची नवी पहाट घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळू देत आणि सर्वांच्या आयुष्यात यश, समाधान व भरभराट नांदो.

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास लक्ष्मी पूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक : संतोष भाऊ रोगे
जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();