🪔 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔
दीपावलीचा हा पवित्र सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची नवी पहाट घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात सुख-शांती नांदो आणि आयुष्यात यशाचा प्रकाश सदैव उजळत राहो.
आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक : दयाल भाऊ रोगे
अध्यक्ष भाजप मंडळ, तालुका मारेगाव