टॉप बातम्या

खादी कॉटन सेल आता आपल्या भद्रावती शहरामध्ये प्रथमच


भद्रावतीत खादी कॉटन सेलची धमाल!

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भद्रावती शहरात ‘खादी कॉटन सेल ग्रामोद्योगची खास पर्वणी आली आहे. सणासुदीची लगबग आणि नवीन कपड्यांची खरेदी अशा उत्साहाच्या वातावरणात नागरिकांना खादी कॉटनच्या आकर्षक वस्त्रांची भरपूर रेलचेल एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. 

पारंपरिक लूक, आरामदायी कापड आणि बदलत्या फॅशनचा सुंदर मेळ साधणाऱ्या विविध प्रकारच्या कपड्यांची उपलब्धता हे या सेलचे खास आकर्षण आहे.

गणपती उत्सवापासून पुढील सण-समारंभांसाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी खरेदीची संधी येथे उपलब्ध असून, पुरुष, महिला आणि कुटुंबासाठी विविध प्रकारचे खादी कॉटन पोशाख पाहायला मिळणार आहेत. 

भद्रावतीकरांसाठी प्रथमच आलेल्या या सेलमुळे सणाच्या खरेदीला नवी रंगत आली आहे. “भाव स्वस्त... रंग मस्त... कपडा जबरदस्त!” या संकल्पनेसोबत खादी कॉटनच्या खरेदीची ही खास पर्वणी साधण्यासाठी नागरिकांनी एकदा आवर्जून भेट द्यावी.

पत्ता : श्री मंगल कार्यालय शिंदे व्यापारी संकुल, मेन रोड, यवतमाळ अर्बन बँकेजवळ, भद्रावती
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();