टॉप बातम्या

दिला शब्द केला पूर्ण : मा. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जाहीर आभार


वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यक्षम जनसेवक विकासपुरुष मा. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून मारेगाव येथील कॉटन कॅर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय.) ची खरेदी सुरु करून दिल्या बद्दल भारतीय जनता पक्ष मारेगाव तालुका शाखेच्या वतीने जाहीर आभार...!!

आभारकर्ते :
अविनाश लांबट भाजप तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव 
Previous Post Next Post