लक्ष्मी अंकुश माफूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
आज आमच्या लक्ष्मी दिदिचा वाढदिवस.!!

मारेगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते.  
बोरी खुर्द ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी. मा.श्री.अंकुशभाऊ माफुर. ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये बरीचशी उल्लेखनीय कार्य करून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी मदत करणारा माझा खास मित्र मा.श्री.अंकुशभाऊ माफुर यांची लाडकी कन्या ..!!
बेटी घर की शान होती है !
और मा बाप की जान होती है.! 
आमची लाडकी दीदी 
लक्ष्मी अंकुश माफुर 
हिचा आज वाढदिवस आहे. 
.....!!! लक्ष्मी दीदी !!!!...
तुला जाधव परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनस्वी प्रेमळ शुभेच्छा.!! 
शुभेच्छुक - विलासराव किसन जाधव (प्रयोगशाळा सहाय्यक) 
व अंकुश माफुर मित्र परिवार, मारेगाव
लक्ष्मी अंकुश माफूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! लक्ष्मी अंकुश माफूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.