सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
केळापूर : तालुक्यातील पढा-पिपंळापूर-गणेशपूर या गट ग्रामपंचायतचे सरपंच श्री विलास भगवानराव जुमनाके यांना आदर्श युवा सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वात कमी वयात सरपंच होऊन गावात केलेल्या विविध कामांची दखल घेऊन 'आदर्श युवा सरपंच' हा पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले आहे.
त्याबदद्दल उपसरपंच कांचन गेडाम, संदिप पवार, सुचिता पवार, जयश्री मोहिते, उमेश खिरटकर, प्रांजली बुराण, चंद्रभान मडावी, सरिता परचाके, ग्राम. सदस्य,सचिन काळे, ग्राम.पं,कर्मचारी, उमेश गेडाम, ग्रामस्थांसह तालुक्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विलास जुमनाके यांना आदर्श सरपंच सम्राट पुरस्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 20, 2023
Rating:
