कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ व मुस्लीम सेवा संघ यांच्या सयुक्त विदयमानाने भगवान श्री महाविर जयंती निमित्त कात्री येथे दि ४ एप्रिल रोजी बालरोग निदान शिबिर सपन्न झाले.

या शिबिरात यवतमाळ येथील बालरोगतज्ञ डॉ हरिश तांबेकर यांनी बालकांची तपासणी करून मोफत औषध दिली.
या प्रसंगी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक (दै लोकदुत कळंब तालुका प्रतिनिधी) रूस्तम शेख ,प्रियंका वाल्दे, अंगणवाडी सेविका चंदाताई आत्राम, गजानन निकोडे, सागर शुक्ला, कामिलं शेख जिल्हा सचिव ऑल इंडिया राहुल गांधी कॉग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा इ. उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्याकरीता दै कळंब नगरीचे जिल्हा प्रतिनिधी जावेद खान, मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली, इश्वरभाऊ कोठारी, अमोल चावरे, अविनाश राठोड,धिरज मडावी, चंदाताई आत्राम अंगणवाडी सेविका, दै सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी विजयभाऊ बुंदेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on April 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.