सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
प्रतीक्षा डोये यांचे वर नागपूर येथे अल्पशा आजारावर उपचार सुरू असताना आज गुरुवारी त्यांची 5. वा. च्या दरम्यान, प्राणज्योत मालवली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत..व त्यांचे परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो..अशी प्रार्थना तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केली.
प्रतीक्षा यांचे पार्थिवावर चंद्रपूर (मेहरा हॉस्पिटल च्या मागे) येथील मोक्षधाम वर उद्या दि.10 फेब्रुवारी ला सकाळी 11.वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.