सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : ओकीनावा, शोरीन-रु, शोरीनकान, कराटे असोसिएशन इंडिया तर्फे बेल्ट डिग्री या परीक्षेत वणी येथे दि.15 जानेवारी 2023 ला घेण्यात आलेल्या दोन दिवशीय कॅम्प मध्ये प्रा राजेश घुमे यांना सेंकड डॉन ब्लॅक बेल्ट (2nd Don Black Belt) प्रदान करण्यात आला.
मारेगाव येथे 32 वर्षांपासून हे कराटे प्रशिक्षण नियमित सुरू आहे. आपल्या यशाचे श्रेय ते शरद सुखदेवे सर,(8th Don Black Belt) नागपूर तसेच महाराष्ट्र चीफ शरद चिकाटे सर (5th Don Black Belt) वणी, धनंजय त्रंबके सर (2nd Don Black Belt) वणी, नरेश मूरस्कर (2nd Don Black Belt) वणी यांना देतात.