भारतीय संविधान हे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने देशाला मिळालेले अमूल्य वरदान आहे.
प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या सांस्कृतिक विविधतेतसुद्धा राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडविणाऱ्या भारतीय लोकशाहीचा उत्सव !
सर्व देशवाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!
-हेमंत नरांजे
नगरसेवक नगर पंचायत, मारेगाव
सर्व देशवाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
