लढले तुजसाठी कित्येकजण कित्येकांनी दिले बलिदान
नमन करुनी तयांना गाऊयात भारतभूचे गुणगान...
ताकत आमच्या शब्दात,
शुद्धता आमच्या रक्तात,
स्वाभिमान भारतीय असण्याचा...
भारतीय प्रजासत्ताक_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा
-अतुल पचारे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष, मारेगाव
प्रजासत्ताक दिना निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 25, 2023
Rating:
