प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
आज प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणा-या भारतीय संविधानाचे रक्षण करून जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया.
बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो...!
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
-अविनाश लांबट
उपसरपंच सिंदी महागांव तथा अखिल भारतीय सरपंच संघ महाराष्ट्र राज्य, मारेगाव
प्रजासत्ताक दिनाच्या तमाम देशवाशियांना हार्दिक शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
