बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो...
आजच्या दिवसापासूनच संविधानाच्या माध्यमातून भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले होते !
या भारतमातेला कोटी कोटी वंदन करू
या भारत मातेला जगातील सर्वसंपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटीबद्ध होऊया..
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.. "
-मारोती गौरकार
तालुका अध्यक्ष :काँग्रेस कमिटी, मारेगाव
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
