सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


देश विविध रंगाचा देश विविध ढगांचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा..

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशाचे आणि देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारे सर्वसमावेशक आणि सर्वोत्तम संविधान स्वीकारून जगाला आदर्श ठरलेल्या लोकशाहीची मुहूर्तमेढ करणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!

-नंदेश्वर आसुटकर
नगरसेवक सेवक नगर पंचायत मारेगाव 
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.