बलसागर भारत होवो..
विश्वात शोभूनी राहो..
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
संविधानाने दिलेली मूल्ये जपत भारतीय संविधानाचे रक्षण करून जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया.
- संतोष भाऊ रोगे
जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मारेगाव
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
