टॉप बातम्या

दुःखद बातमी: संचालक गजानन खापने यांना मातृशोक

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा वसंत जिनिग संचालक गजानन खापने यांच्या मातोश्रीचे आज ९ जानेवारी रोजी सकाळी दुःखद निधन झाले. 

मंजुळा मारोती खापने असे त्यांचे नाव होते. त्यांचे मृत्यू समयी 85 वर्षाचे वय होते. त्यांच्या पार्थिवावर आज 9  जानेवारी रोजी 3.30 वाजता च्या दरम्यान त्यांच्या गावी महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांचे पश्चात तीन मुले, चार मुली, ष्णूषा, नातवंड असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();