टॉप बातम्या

जाणून घ्या नवीन वर्षातील लग्न मुहूर्त..

सह्याद्री चौफेर | न्यूज 

लग्न म्हटलं की, वधूवरांच्या वेशभूषेपासून ते लग्नाला येणाऱ्या पै पाहुण्यांपर्यत सर्वच ठिकाणी घाईगडबड, नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळतोय. जे लग्नाळू इच्छूक आहेत त्यांच्यासाठी या वर्षी ५९ शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे यावर्षी कोणते शुभ मुहूर्त कोणकोणत्या महिन्यात आहेत ते पाहूयात… 
या वर्षीचे शुभ मुहूर्त...

▪️ जानेवारी
१८, २६, २७ आणि ३१ जानेवारी
▪️ फेब्रुवारी 
६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७ आणि २८ फेब्रुवारी
▪️ मार्च 
८, ९, १३, १७ आणि १८ मार्च
▪️ मे
२, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९ आणि ३० मे
▪️ जून
१, ३, ७, ८, ११, १२,१३,१४, २३, २६, २७ आणि २८ जून
▪️ नोव्हेबर
२७, २८ आणि २९ नोव्हेबर
▪️ डिसेंबर
६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६ आणि ३१ डिसेंबर

 या महिन्यात नाहीत विवाहाचे शुभ मुहूर्त
एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाच महिन्यांत विवाहाचे मुहूर्त नाहीत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();