◆ वाढदिवस || अभिष्टचिंतन ◆
संजयभाऊ देरकर....
सामाजिक राजकीय क्षेत्रात उडी घेत जनसामान्यांना न्याय देणारं व्यक्ती म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात सुपरिचित. यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यातील विविधांगी विषयावर पाठपुरावा करणारे,उमदा भावी युवा नेते, आपल्या सामाजिक कार्याचा वसा राजकारणातून त्यांनी नेहमीच जनतेचं हित जोपासणारा नेते म्हणजे संजू भाऊ देरकर.
त्यांच्या जन्मदिनी वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते मा संजय देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्या.यवतमाळ यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो..
व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
तुमच्या भावी जीवनासाठी.
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा !
कार्य आभाळभर असलं तरी कणभरही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगणारा नेता अशा या संयमी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक :- संजयभाऊ देरकर मित्र परिवार (वणी विधानसभा क्षेत्र)