प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!


उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला, 
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी..
ज्यांनी भारत देश घडवला...

अखंड देशहित जोपासू, शक्तीमान राष्ट्र घडवू !

७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

 भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..

-प्रशांत भंडारी
उपसरपंच : ग्रामपंचायत वनोजा देवी पं स मारेगाव 
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..! प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.