बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो..
राष्ट्रवीरांच्या पराक्रमाला सन्मानाने वंदन करूया..
सारे मिळूनी एकजुटीने भारताचा उत्कर्ष साधूया..
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...
-महेश मुसळे
सदस्य : गट ग्रामपंचायत मच्छिन्द्रा, पं स मारेगाव
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 26, 2023
Rating:
