सलून व्यावसायिक प्रमोद जांभुळकर यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : येथील प्रमोद जांभुळकर सलून व्यावसायिक यांचे वडील वासुदेव जांभुळकर वृद्धापकाळाने आज पहाटे 4.00 वाजता निधन झाले. मृत्यू समयी 75 त्यांचे वय होते. 

मारेगाव शहरातील वासुदेव जांभुळकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी आज शुक्रवारी पहाटे 4. वाजता दरम्यान,निधन झाले. आज दि.27 जाने. रोजी 2. वाजता त्यांचे पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, ष्णूशा, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 
सलून व्यावसायिक प्रमोद जांभुळकर यांना पितृशोक सलून व्यावसायिक प्रमोद जांभुळकर यांना पितृशोक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 27, 2023 Rating: 5
Powered by Blogger.