सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी (CDO), डेटा ऑपरेट,ग्रामरोजगार सेवक यांचा काम बंद आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून तोडगा न निघाल्यास आंदोलन असेच सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनास जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात ग्रामरोजगार सेवक संघटना शाखा मारेगाव चे तालुका अध्यक्ष खुशाल येरगुडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत सपाट, तालुका सचिव भगवान धाबेकर यांनी उद्या होणाऱ्या काम बंद आंदोलनास सहभागी होण्याचे आवाहन ही केले.