टॉप बातम्या

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व कोरेगाव भीमा शौर्य दिन


भिमा कोरेगाव शौर्यदिन-नूतन वर्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेस हार्दिक शुभेच्छा...!
          
कोरेगाव भीमा येथे लढलेल्या युद्धात शौर्य गाजविणाऱ्या व हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन
तळागाळातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार असणारा हा आजचा विजयदिन. कोरेगाव भीमा येथील रणसंग्रामाचा आठवण करुन देणारा हा दिवस.यानिमित्ताने सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा व अनामिक विरांना विनम्र अभिवादन. 

"कोरेगाव -भीमा विजय दिन"

हे 2023 नविन वर्ष आपणास आनंदाचे, सुख, शांतीचे आरोग्याचे जावो...

शुभेच्छासह
    तालुका अध्यक्ष :-  गौतम दारुंडे 
   तालुका उपाध्यक्ष :- संजय जीवने
(वंचित बहुजन आघाडी शाखा, मारेगाव)
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();