टॉप बातम्या

शि. प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विश्वरत्न व भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी संपन्न झाली.

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उप प्राचार्य श्री तामगाडगे सर यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();