टॉप बातम्या

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना धान्य किट चे वाटप

सह्याद्री चौफेर | रवी घुमे 

मारेगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट तर दुसरीकडे सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे शेतीमालाचे घटत असलेले दर यामुळे शेतकरी हा दुहेरी संकटात आहे.

अशावेळी एक मदतीचा हात म्हणून खासदार धानोरकर यांच्या सौजन्यने आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे धान्य किटचे वाटप दिं २० डिसेंबर २०२२ रोजी बाजार समिती मारेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

खासदार बाळु भाऊ धानोरकर, अरुणाताई खंडळकर, मुन्नाभाई कुरेशी, वसंतराव आसुटकार, मारोती गौरकर, रमण डोये, शंकरराव मडावी, रवींद्र धानोरकर, अशोक धोबे, गजानन खापणे, नंदेश्वर आसुटकार, अंकुश माफुर, धनंजय आसूटकर, समीर सय्यद, मंजुषा मडावी, अरविंद वखनोर, विनोद आत्राम आदींची उपस्थिती होती. 
Previous Post Next Post