टॉप बातम्या

नितेशजी कराळे सर यांची सावरखेड येथे भेट

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

सावरखेड : दि.25 डिसेंबर ला फिनिक्स करियर अकॅडमी वर्धा चे संचालक, अस्सल विदर्भीय वऱ्हाडी माय बोलीत शिक्षण देणारे प्रयोगशील शिक्षक प्रा.नितेशजी कराळे सर यांनी सावरखेड येथे भेट दिली.

अमित ढोबळे मित्र परिवारातर्फे छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,त्यांना आयोजकांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
श्री.कराळे सर यांनी समाजसेवा करीत असताना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांच्या सहकार्याने समाजाचा विकास होत असतो,शिक्षण आपण घेतले पाहिजे त्यामुळे आपला स्वतःचा,समाजाचा,देशाचा विकास होतो असे मनोगत व्यक्त केले.

हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केल्या बदल श्री .कराळे सर यांनी आयोजकांचे आभार मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();