◆ अभिष्टचिंतन || वाढदिवस ◆
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
अभिष्टचिंतन सोहळा २२ नोव्हेंबर २०२२....
मित्र बंधू, मनमिळाऊ स्वभावाने सुपरिचित असलेले युवकांचे आधारस्तंभ युवासेनाचे जिल्हा उपप्रमुख श्री अजिंक्य भाऊ शेंडे यांचा वाढदिवस. वाढदिवसनिमित्ताने त्यांना उदंड आयुष्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
भाऊंना निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा...
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व हितचिंतक आपल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य साठी आई जगदंब चरणी प्रार्थना करतो..
आपणास पुनःश्च वाढदिवसाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा..
शुभेच्छुक :- अजिंक्य सुभाष शेंडे मित्र परिवार,
वणी विधानसभा क्षेत्र