टॉप बातम्या

बचत गटातून महिलाचे होणार स्वप्न साकार; नवरगावतून झाली जीव‌‌नॊ‌‌न्नती अभियान अंतर्गत कार्यक्रमला सुरुवात


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
 
मारॆगाव : नवरगाव येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवॊनोन्नती अभियान अंतर्गत उज्वला महिला ग्रामसंघ नवरगाव च्या मध्यमतून बचत गट तयार करण्यात आला असून या बचत गटाच्या माध्यमतून अनेक गरीब महिलेचे स्वप्न साकार होणार आहे.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे तालुका अभियान व्यवस्थापन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प .स. मारॆगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतॆच उज्वला महिला ग्रामसंघ च्या फलकांचे उद्धाटन करण्यात आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करून महिलाची उपजीविका वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांची आर्थिक परिस्थिती सबळ होईल व छोटे छोटे उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
या उदघाटन प्रसंगी ग्रामपंचायत तिचे सरपंच सुनिता ताई सोनुले आणि उपसरपंच विलास नक्षणे आणि ग्रा. पं. सदस्य उपस्थितीत होते.
   (पाहुण्यांचे स्वागत करताना बचत गटातील महिला)

अध्यक्ष. सुपलाताई मेश्राम. व सचिव. दिपालीताई शेंडे. कोषाअध्यक्ष. सुशीला वानखडे. व. i.c.r.p. कविताताई लेनगुडे. भारतीताई सातपुते... आशावर्कर. दुर्गाताई मोहूले. ग्रामसंघचे सदस्य. महिला. उपस्थिती होते. व समूहातील असंख्य. महिलांच्या. उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();