टॉप बातम्या

चिंचाळा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : दि.३० ऑक्टोंबर २०२२ रविवारला सकाळी अंदाजे ७ वाजताचे सुमारास चिंचाळा येथे विष प्राशन करून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पंढरी गोविंदा नैताम (45) असे, मृत अल्पभुधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे कडे दोन एकर कोरड वाहू शेत असल्याचे समजते. 
मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();