भारतीय जनता पार्टी चा जल्लोषात उस्ताहात आनंद साजरा!

कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : भारतीय जनता पक्ष वरोरा तर्फे लोकनेते,विकासपुरुष सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या "कॅबिनेट मंत्री" पदाची शपथ घेतल्याबद्दल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षातर्फे फटाके फोडून,ढोल ताशे वाजवून,नागरीकांना मिठाई वाटुन मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.     

या प्रसंगी अहेतेशाम अली-मा.नगराध्यक्ष.न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप,डॉ.भगवान गायकवाड-तालुका अध्यक्ष,बाबासाहेब भागडे-जेष्ठ नेते, सुरेश महाजन-शहर अध्यक्ष, करण देवतळे-उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, आशिष ठाकरे, सौ.शुभांगी निंबाळकर, वंदना दाते, विजय मोकाशी,विनोद लोहकरे,जगदीष तोटावार,विलास गैनेवार, अनिल साखरिया, प्रकाश दुर्गापुरोहित, राजूभाऊ दोडके, संजय राम, जगन ढाकने, पंढरी वर्भे, डॉ.गुणानंद दुर्गे, बाळूभाऊ भोयर, सुनील समर्थ, परसराम मरसकोल्हे,अमित चवले, मोहन रंगदळ, रज्जाक शेख, विलास गैनेवार, शरद कातोरे, खुशाल बावने,
अमित आसेकर, अभिजित गैनेवार, राजेश साकुरे, दादू खंगार, सायरा शेख, किर्ती कातोरे, ज्योतीताई किटे, छाया चौव्हान, स्वाती गौरकार, अनुराधा दुर्गे, अरुण मोदी, गजानन राऊत, मधुसुधन टिपले, बघेले साहेब, कादर शेख, कमलाकर किनेकर, देवराव नांदे, दीपक चौव्हान, कोटकर सर, संतोष पवार, गजानन पुरकर, आसाराम रोडगे, मनोज पाचभाई, शुभम गेघाटे, प्रमोद ढवस, प्रशांत लोहकरे, अजहर खान, दीपक जिवतोडे या सर्वांची उपस्थिति होती
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();