सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी मौजा मोहदा येथे अंगणवाडी केंद्रामध्ये बाल गोपालांना विविध वेशभूषा मध्ये सजवून त्यांची प्रभात फेरी काढण्यात आली व त्या नंतर पंचपक्वांनांची त्यांना पंगत देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सरपंच,उपसरपंच, सदस्य व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मोलाचे योगदान दिले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री महादेव पाटील चौधरी यांनी एक दानशूर व्यक्तिमत्व पार पाडले. या प्रभात फेरी मध्ये सहभागी झालेल्या बाल गोपाळांना त्यांचेकडून फळांचे वाटप करण्यात आले.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();