उमेश गोलेपल्लीवार| सह्याद्री चौफेर
सावली : भाजपा आपल्या दारी अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे लाडके नेते, गरीबाचे आधारस्तंभ मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार विकास पुरुषयांच्या सौजन्याने छत्री वाटप करण्यात आल्या.
ॲड. हरीश मंचलवार जिल्हा अध्यक्ष भाजपा विधि प्रकोष्ठ चंद्रपूर महानगर यांच्या नेतृत्वात दादमहल वार्ड येथे मुसळधार पावसाचे औचित्य साधून छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमांमध्ये गरजूंना छत्री वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती अनिल चहारे, संजय रोहणकर, योगेश चहारे , अक्षय पाचपोर, गजानन अकनूरवार, सचिन गड्डमवार, दिलीप गड्डमवार, आकाश चहारे आदी उपस्थित होते.