बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर : असोसिएन ऑफ स्मॉल अँड न्युज पेपर ऑफ इंडियाच्या औरंगाबाद मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी पोलखोल या साप्ताहिक पेपरचे संपादक भगवान शहाणे यांची एकमताने निवड झाली असल्यामुळे त्यांचे दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिलीप महतकर, उपाध्यक्ष रामदास काटकर, कार्याध्यक्ष मधुकर शेलार, महासचिव विजय गोटे, कोषाध्यक्ष संतोष झरकर, कार्यकारणी सदस्य शैलेश दुरूतकर, राजीव आंबेकर, डॉ.सुभाष रत्नपारखी, बालाजी सुवर्णकार, माधुरी झरकर, मीनाताई राजनगावकर, सचिन साखरकर, अतुल काटकर, डॉ. प्रल्हाद रत्नपारखी, डॉ.छाया सेलिंनकर, यांनी अभिनंदन केले असून त्यांची सोनार समाजात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.