तू सोबत असलीस की

              
                || तू सोबत असलीस की ||

तू सोबत असलीस की
मी विसरतो क्षणात
माझे सगळे दुःख

     तू सोबत असलीस की
     मी तुझ्यात शोधतो
     स्वतःला

जेव्हा तू हात हातात
घेतून बघते मला
तुझ्या सीमेटी डोळ्यात
शोधतो मीच मला

        जेव्हा तू माझ्या
        सोबत असते
        तेव्हा मी स्वतःला तुझ्यात
        समावून घेतो

जेव्हा तू माझ्या
सोबत असते
का? कुणास ठाऊक
सारं जग आपलं वाटते
           


कवी : शंकर घुगरे, वणी यवतमाळ
संपर्क : ९६५७४४०७४३
तू सोबत असलीस की तू सोबत असलीस की Reviewed by सह्याद्री चौफेर on February 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.