सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरी : पंचायत समिती झरी अंतर्गत एकूण ५४ ते ५३ ग्रामपंचायत येथे असून आज रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ याचा वतीने प.स झरी एक दिवसीय धरणे व कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
संदर्भ क्र. १ नुसार ४० ते ५० सविनय निवेदने लोकशाहीच्या मार्गाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार असताना देखील समस्या जिल्हा परिषद स्तरावरून निकाली न काढल्यामुळे दिनांक ०१ जानेवारी २०२२ पासून सामूहिक सुट्टया टाकून संपूर्ण कामबंद आंदोलन समस्या निकाली लागे पर्यत करणे बाबतचा निर्णय झालेला असून ग्रामसेवक संघाच्या एकूण १ते११ मागण्या असून त्या अनुषंगाने रजा मंजूर करून मुख्यलय सोडण्यांची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० जिल्हा शाखा यवतमाळ झरी ग्रामसेवकांनी उपस्थिती दर्शवून केली आहे.
या सभेला येथील मुख्याध्यापिका सौ. निर्मला जगन्नाथ रोगे, श्री. विठ्ठल नानाजी ठावरी पद. विषय शिक्षक, सौ. संगीता खंडारे पद. विषय शिक्षक, श्री. सूर्यभान नागोबा चिडे पद. विषय शिक्षक, श्री. डोंगरकर सर सहा. शिक्षक, कु. डबाले मॅडम सहा. शिक्षिका, कु. गजघाटे मॅडम सहा. शिक्षिका, कु. चालखूरे मॅडम, कु. शुभांगी ठक मॅडम सहा. शिक्षिका व अनेक महिला पुरुष पालक हजर होते.
प.स झरी ग्रामसेवक संघ १३७० शाखाचे एक दिवसीय धरणे व सामुहिक सुट्या टाकून कामबंद आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2021
Rating:
