नरसाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी संजय चंद्रकांत भुसारी तर उपाध्यक्ष पदी अरुणा रामटेके यांची निवड

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.
प्रथम सदस्यांची निवड करण्यात आली नंतर अध्यक्ष पदी श्री संजय चंद्रकांत भुसारी यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सौ. अरुणा गजानन रामटेके यांनी करण्यात आली असून सदस्य म्हणून शितल कैलास चिने, सविता मारोती खंडरे, प्रियंका गजानन उईके, जयश्री महेंद्र उईके, आशिष अरविंद मत्ते, विजय दादाजी उईके, दिनेश देविदास राजगडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या
नरसाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी संजय चंद्रकांत भुसारी तर उपाध्यक्ष पदी अरुणा रामटेके यांची निवड नरसाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी संजय चंद्रकांत भुसारी तर उपाध्यक्ष पदी अरुणा रामटेके यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on December 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.