युवकाची आत्महत्या, कळमना येथील घटना

                       (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ सप्टें.) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर नजिकच्या कळमना गावच्या वनविभाग हद्दीतील जागेत एका ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. या घटनेतील त्या युवकाचे नाव संदीप काेहळे असल्याचे सांगितल्या जाते. सततच्या आजारपणामुळे त्याने आपली काल जीवन यात्रा संपविली असल्याची जनतेत चर्चा आहे. सदरहु घटनेची रितसर तक्रार बल्हारपूर स्टेशनला वनविभागाकडुन नाेंदविण्यात आली असल्याचे समजते.

पुढील तपास पाेलिस करीत आहे.  
 
युवकाची आत्महत्या, कळमना येथील घटना युवकाची आत्महत्या, कळमना येथील घटना  Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.