टॉप बातम्या

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्या; तैलिक महासंघाचे तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (३ जुलै) : ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तैलिक महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महासंघाने घेतलेल्या निर्णयानुसार तहसील व जिल्हा पातळीवर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();