🪔 शुभ दीपावली! 💐
दीपावलीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात नवी प्रेरणा घेऊन येवो,
घर-आंगणात आनंदाचे किरण आणि मनात समाधानाचे तेज पसरू दे.
शुभ दीपावली! सुख, समाधान आणि यश लाभो. 🌼
हास्य, आनंद, प्रेम आणि समाधानाने उजळलेली
आपली दिवाळी मंगलमय जावो!
🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎆
शुभेच्छुक: राजू भाऊ दरुंडे
संचालक : चोखाजी एच.पी. गॅस एजन्सी, धामणी रोड, मारेगांव