टॉप बातम्या

नरसापुर येथे महसुल सप्ताह निमीत्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान


सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख

कळंब : दिनांक 4/8/2025 रोजी नरसापुर येथे महसुल सप्ताह निमित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मां तहसिलदार धिरज स्थुल याचे मार्गदर्शनात घेण्यात आले. या कार्यक्रमात श्रीमती माला गेडाम ना तह कळब ह्या उपस्थित राहुन शिबिराचे आयोजना बाबत समस्त ग्रामस्थाना माहिती दिलो. या कार्यक्रमात विविध दाखले जसे उत्पना प्रमणपत्र, जातीचे दाखले वारस फेरफार, आरोग्य तपासणी, कृषो योजना चे लाभार्थी हजर होते. या कार्यकमा करिता कोठा मडळातील मंडळ अधिकारी प्रमोद चचाने, श्रीकात परडखे, विठ्ठल चि चोने, सुधीर राठोड, सजय शेद्रे, राजेश चौधरी, निरजन सातघरे हजर राहुन शेतकरी आणि गावातील लोकाचे समाधान केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post