Top News

वणीत थेट खादी कॉटन महोत्सव सेल....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाईन खरेदीची डोखेदुखी ही आता मोठी समस्या बनत चालल्याने सतीश पाटील यांनी स्वदेशी खादी कॉटन महोत्सव सेल मध्ये एक नवनवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी एकाच छताखालीभरपूर व्हेरायटी ऑफलाईन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त 250 पासून ते 1400 रुपये पर्यंतचे मनपसंत खादी कॉटन कापडं खरेदी करू शकतात. ही सुविधा विशेषतः अवघ्या काही दिवसासाठी आहे. या महोत्सव सेल ला आजतागायत मिळालेला उत्तम प्रतिसाद,यापुढेही मिळावा व भारतीय उद्योगाला भरभरून चालना मिळावी यासाठी ग्राहकांनी आणखी या सेल ला अवश्य भेट देऊन खादी कॉटन व्यवसायाला हातभार लावावा, असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. 

खादी कॉटन महोत्सव सेल हे एक थेट खरेदी चे ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे.जे वैयक्तिक,संपूर्ण कुटुंब, व इष्टमित्रा सह खरेदी देखील करता येते. हा महोत्सव सेल वणी मारेगाव झरी येथील अनेक लोकांसाठी एक सोपा आणि उत्तम पर्याय असू शकते. 
खादी कॉटन महोत्सव सेलची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत:
Previous Post Next Post