शकील अहेमद यांची उपाध्यक्ष पदी निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : काँग्रेसच्या मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी शकील अहेमद यांची निवड करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांची सर्वानुमते मारेगाव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 

यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, दुष्यन्त जयस्वाल, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, तुळशीराम कुमरे, छाया किनाके यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
शकील अहेमद यांची उपाध्यक्ष पदी निवड शकील अहेमद यांची उपाध्यक्ष पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 15, 2025 Rating: 5
Powered by Blogger.