सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
समजभूषण दिनेश जयस्वाल यांना श्रद्धांजली!जयस्वाल समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दिनेश जयस्वाल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यानिमित्त पदग्रहण सोहळा समारंभ कार्यक्रमात जयस्वाल समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
समाजहिताच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
माझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारी समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करण्याबरोबरच इतरही जयस्वाल समाजहिताच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितले.
राजेंद्र जयस्वाल अध्यक्षपदी तर,अतुल जयस्वाल उपाध्यक्षपदी नियुक्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2025
Rating: