चोरडिया यांनी सहकुटुंब मित्र परिवारासह केले महाकुंभ मेळाव्यात पवित्र स्नान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी आज रविवार (दि 22 फेब्रु.) लां सकाळी तिर्थराज प्रयागराज महाकुंभमेळ्याला हजेरी लावली असून यावेळी त्यांनी साप्तनिक सौ.सिमा चोरडिया, व मित्र परिवारासह महाकुंभमेळ्यात पवित्रस्नान केले.
यावेळी मा. श्री. नरेंद्रजी बरडीया, सौ. बरडीया , महाविर कटारीया व सौ. कटारीया, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, पत्रकार संदिप बेसरकर, परशुराम पोटे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बन्सोड, रवी रिंगोले, चालक प्रमोद उरकुडे, सुधाकर कोडापे, फैजल शेख यांनी महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावली.

महाकुंभ मध्ये रविवार ला सायंकाळ पर्यंत करोडोच्या वर लोकांनी आस्थापूर्वक डुबकी मारल्या.
त्यानंतर पुढील प्रवासासाठी अयोध्या, काशी, वृंदावन, खाटु श्याम, महाकाल उज्जन करिता रवाना झाले.
चोरडिया यांनी सहकुटुंब मित्र परिवारासह केले महाकुंभ मेळाव्यात पवित्र स्नान चोरडिया यांनी सहकुटुंब मित्र परिवारासह केले महाकुंभ मेळाव्यात पवित्र स्नान Reviewed by सह्याद्री चौफेर on February 24, 2025 Rating: 5
Powered by Blogger.