••|अ|भि|ष्ट|चिं|त|न |वा|ढ|दि|व|स|••
काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी सामाजिक कार्य होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात, असे धडपड करणारे व समाजसेवेची जाण असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते मा श्री प्रफुल विखणकर होय..
काँग्रेस कार्यकर्ता, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल चे अध्यक्ष, बाजार समिती संचालक,
विद्यमान चिंचमडळ ग्रामपंचायतचे उपसरपंच, प्रफुलभाऊ विखणकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हिच निर्मिकाकडे प्रार्थना 🙏🏻🙏🏻
शुभेच्छुक :- प्रफुलभाऊ विखणकर मित्र परिवार, मारेगाव तालुका
प्रफुलभाऊ विखणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 20, 2023
Rating: