रुग्णांना फळ वाटून बहुजन हृदयसम्राट मा बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमान दिन साजरा

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी मारेगाव च्या वतीने बहुजन हृदयसम्राट तथा राष्ट्रीय अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर यांचा 10 मे स्वाभिमान दिन निमित्त नवनिर्वाचित तालुका युवा अध्यक्ष विजय दादा कांबळे, शहर अध्यक्ष डॉ प्रोवोज हाजरा, शहर सचिव शुभम बिहाळे, शहर उपाध्यक्ष मोरेश्वर खैरे, तालुका सचिव डॉ प्रयाग रामटेके, महिला शहर अध्यक्ष शोभाताई दारुंडे, सचिव रेखाताई काटकर, महिला तालुका अध्यक्ष नूतनताई तेलंग, सचिव सुस्मिता खैरे, या कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप तथा पेढा भरवून वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मारेगाव वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, तालुका उपाध्यक्ष संजय जिवने, सचिव रमेश चिकाटे, रामभाऊ दरेकर,अनंता खाडे, गोरखनाथ पाटील, गौरव चिकाटे  सर, रवि वनकर यांचे सह रुग्णालयातील अधिपरिचिका, परिचारिका, तसेच भारतीय बौद्ध महासंघ, वंचित चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.
रुग्णांना फळ वाटून बहुजन हृदयसम्राट मा बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमान दिन साजरा रुग्णांना फळ वाटून बहुजन हृदयसम्राट मा बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमान दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.